Kadaklakshmi | कडक लक्ष्मी | 'कडक लक्ष्मी' गाण्याला लाभले सोनाली कुलकर्णीचे सूर Sakal Media
2022-07-02 2 Dailymotion
'तमाशा लाईव्ह' चित्रपटातील गाण्यांना संगीतप्रेमी चांगलाच प्रतिसाद देत आहेत. आता नुकतेच शेफाली अर्थात सोनाली कुलकर्णी हिचे 'कडक लक्ष्मी' हे गाणे सोशल मीडियावर झळकले असून या गाण्याला क्षितीज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले आहे.